Surprise Me!

Satara Landslide Mirgaon : मी माझं मरण माझ्या डोळ्यानं बघितलंय | karad| Maharashtra Rain|Sakal Media

2021-07-26 6 Dailymotion

Satara Landslide Mirgaon : मी माझं मरण माझ्या डोळ्यानं बघितलंय | karad| Maharashtra Rain|Sakal Media<br />कऱ्हाड (सातारा) karad: माझं मुंडक तेवढंच बाहेर होतं, बाकी सगळं चिखलात रूतलं होतं. चोवीस तासानंतर चिखलाचा विळखा कमी झाला. त्यामुऴे जीव वाचला. पोरं मी माझं मरण माझ्या डोळ्यानं बघितलंय, असं सांगून मिरगावच्या सत्तरीतील सरसाबाई देवजी बाकाडे (Sarasabai Bakade Mirgaon) यांनी आपल्या आश्रूंना वाट मोकळी केली. मिरगावच्या आजी सरसाबाई चोवीस तासापेक्षा जास्त काळ चिखलात रूतून बसल्या होत्या. गुरूवारी झालेल्या भूस्खलनात (Landslide)सरसाबाईंचे घर वाहून गेलं आहे.<br />#karad #Satara #SataraLandslide #MaharashtraRain #satara #Mirgaon #Karad #SarsabaiBakade #Mud

Buy Now on CodeCanyon